आज खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमा पासून सुरू झालेल्या शांती उत्सवाची सांगता होत आहे. याप्रसंगी निघालेल्या भव्य मिरवणुकीत आ अँड आकाश फुंडकर सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्थानिक गांधी चौकात भाजप पदाधिकारी व वंदेमातरम मंडळाच्या कार्यकाऱ्यांसोबत मोठी देवी विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करून देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
Post a Comment