बातमीसाठी संपर्क -खामगाव 8208819438
कु.रूचिता वानखडे बी-फार्म मध्ये अमरावती विद्यापिठातून पहिली
खामगाव स्थानिक न.प. च्या माजी सभापती सौ. सीमाताई व संतोष वानखडे यांची कन्या कु.रूचिता संतोष वानखडे ही बी.फार्म फार्मसी या पदवी शिक्षणात
अमरावती विद्यापिठातून पहिली आली आहे.
चिखली येथील अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची बी-फार्म द्वितीय वर्षाची ती विद्यार्थिनी आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील तसेच अनुराधा कॉलेज फार्मसीचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांना देते. या यशामुळे रूचिताचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment