माजी सैनिक पांडुरंग हाडे पाटील यांचे निधन
नांदुरा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोदरखेड येथील माजी सैनिक पांडुरंग श्रीपत पाटील (हाडे) यांचे दि २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री निधन झाले. भारतीय सेनेत देश सेवा केली. दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रविवारला ठिक १० वाजता त्यांची अंत्ययात्रा कोदरखेड येथील निवासस्थानाहून निघेल. त्यांच्या पश्चात गजानन पांडुरंग पाटील सदाशिव पांडुरंग पाटील अशी दोन मुलं ,मुली सुना नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. जनोपचार न्यूज नेटवर्क कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
إرسال تعليق