संजय बगाडे यांना लोकमत लोकनेता पुरस्कार 2024 जाहीर

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-लोकमत समूह चा लोकमत लोकनेता पुरस्कार 2024 हा सन्मानाचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, सत्यशोधक जनसेवा समितीचे महाराष्ट्र सचिव संजय बगाडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

21 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजता, हॉटेल व्ही एस एम्पोरियल, बाळापुर नाका अकोला,लोकमत लोकनेता पुरस्कार 2024 जाहीर होणार असून , खामगांव येथून संजय बगाडे यांना यां पुरस्कारात लोकमत ने  स्थान दिले. संजय बगाडे यांना जाहीर झालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

जाहिरात



Post a Comment

أحدث أقدم