नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संपर्क साधावा - भोजने
नांदुरा तालुक्यातील काल 4 ते 6 वाजता दरम्यान मौजे येरळी, खरकुंडी बेलाड, पळसोडा शिवारात गारसह पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामधेमौजे भोटा, हिंगणा भोटा, रोटी* *निमगाव सर्कल चे बरेच नुकसान झाल्याचे फोन आले वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे तरी शेतकऱ्याचा नुकसानीचा लगेच पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळावी करिता आज 11 वाजता नांदुरा तहसील कार्यालयावर हजर राहावे अशी नम्र विनंती वसंतराव भोजने यांनी केली आहे.आणखी नांदुरा तालुक्यात कुठे नुकसान झाले असेल तर संपर्क करा
संपर्क :- वसंतराव भोजने 9822039799,संजय जाधव 9420081230,ईश्वर पांडव मो.नंबर 8888161214,गंगाताई वक्ते मो. नं.8010289362,पद्माकर लांडे 9309967974,विष्णू धोरण उपतालुका प्रमुख मो.नं.9850449533,दत्तात्रय जुमडे उपतालुका प्रमुख मो.नं.9372143338,विनोद मानकर उपतालुका प्रमुखमो.नं.9822362399,यधनेश्वर पाटील उपतालुका प्रमुख मो.नं.9970872518,कैलास नेमाडे उपतालुका प्रमुख मो.नं.9822986839 व बंडू खाडे उपतालुका प्रमुख मो.नं.9822714106
Post a Comment