खामगाव शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथे सर्व शिवसैनिकांनी सैनिकांनी व महिला आघाडीच्या वतीने वतीने औषध तुटवडा रुग्णांची चौकशी केली असता खालील पदाधिकारी हजर होते.
विजय त्र्यंबक बोदडे तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार सुरेश लोखंडे शहर उपप्रमुख संतोष सावंग युवा सेना शहराध्यक्ष दिनेश पतंगे शहर संघटक प्रकाश पवार उप तालुकाप्रमुख संतोष करे उपशहर प्रमुख शंकर खराडे तालुका वाहतूक सेना महिला आघाडी तालुका प्रमुख श्रुतीताई पतंगे ज्योती तारापुरे शहर प्रमुख बबिता हट्टेल उप शहर प्रमुख सुरेखा चिलवंत तालुका प्रमुख नंदा दुबे शाखा प्रमुख ललिता बाई काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
إرسال تعليق