तालुकास्तरीय फुटबॉल शालेय क्रीडास्पर्धा


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा तसेच तालुका समिती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तालुकास्तरीय फुटबॉल शालेय क्रीडास्पर्धा सेन टेन्स स्कूल  मैदानावर संपन्न झाल्या त्या मध्ये 14 व19 वर्षा खालील मुलांमध्ये अंजुमन शाळा विजय झाले 17 वर्षा मध्ये एस  एस डी वी. स्कूल.  तसेच मुलींच्या संघामध्ये 14 वर्षा खालील सेंतेन्स स्कूल 17 वर्षा मध्ये एस  एस डी वी स्कूल आणि 19 वर्षामध्ये  जी वी मेहता विद्यालय विजयी ठरले आहेत त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.   


स्पर्धा करिता निळे सर  गायकी सीर जलीस सर यांनी सहकार्य केले पंच शकील सर फाटे आणि त्यांचे मित्र यांनी काम पाहले  कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड भगवान जी जोहरी प्रमुख अतिथी प्रिन्सिपॉल रत्ना मॅडम  अंजुमन स्कूल चे शकील सर  उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गणेश सर यांनी केले तर प्रास्ताविक तालुका संयोजक अनिल मुलांडे सर यांनी केले प्रिन्सिपॉल रत्ना मॅडम यांनी खेळाडूंना चांगला संदेश दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष जोहरी साहेब यांनी शुभेच्या देऊन खेळ भावनेने खेळा व आपल्या शरीरासाठी खेळ महतावाचा आहे फुटबॉल खेळाने फिटनेस चांगला राहतो  त्यानंतर फुटबॉल चे नियम शकील सर यांनी सांगितले कार्यक्रमाचे आभार निळे  सर यांनीज केले कार्यक्रम  करिता किरण मॅडम यांनी सहकार्य केले.    कार्यक्रमाला सर्व  क्रीडा शिक्षक उपस्थित होते      

Post a Comment

Previous Post Next Post