आरपीआय (ए) तालुका अध्यक्षपदी नागसेन कवळे


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समता मुलक राष्ट्र निर्माण निमिर्तीसाठी आणि रिपब्लिकन पक्षाला राजकीय व्यापकता मिळवून देण्याकरिता कार्यरत असलेल्या रिपाई (ए) पक्षाच्या नागसेन कवळे यांची खामगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हाध्यक्ष भाई संतोष इंगळे यांचे आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकांवर देण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post