ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या पथकाची यशस्वी कामगिरी

तेल्हारा येथील एका अट्टल दुचाकी चोरटयास शहर पोलिसांनी  पकडले



 खामगाव-तेल्हारा येथील एका अट्टल दुचाकी चोरटयास काल शहर पोलिसांनी पकडले असून त्याच्या घरातून तीन चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दुचाकी यांचे प्रकरण वाढतच चालले असून शहरातून मागीलकाही दिवसात अनेक दुचाक्या चोरीस गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवरपोलिस सतर्क झालेले असून शहर पोस्टेच्या डिबी पथकाने काल शहरातसंशयास्पदरित्या फिरणाच्या अजय शालीग्राम अडणे (३२) रा. तेल्हारायास पकडले त्याची चौकशी केली असता तो ज्या दुचाकीने शहरात फिरत होता ती दुचाकी चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला पोलिसांनी त्याची कसूनचौकशी केली असता त्याने दुचाकी चोच्यांची कबुली देत आणखी दोनदुचाक्या घरी असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तेल्हारा येथेजावून अजय अडणे याच्या घरातून दोन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या.पोलिसांनी त्याच्या जवळून एकूण तीन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्याअसून त्याची आणखी चौकशी सुरु आहे.


Post a Comment

Previous Post Next Post