मध्यप्रदेश मधील सीहोर येथे सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात सहभागी झालेली महिला काल बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने पोलिसांकडे व्यक्त केली होती उशिरा रात्री या महिलेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क झाल्याने बेपत्ता महिला मिळून आल्याचे समोर आले आहे रजनी संजय देशमुख ह्या सिहोर येथे गेला होता संपर्क तुटला होता त्यामुळे नातेवाईक मंडळी चिंतेत पडली होती आणि त्यातूनच संजय देशमुख यांनी शहर पोलिसांना पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती दरम्यान उशिरा रात्री संपर्क झाला व घरच्या मंडळींनी सुखद बातमी आपल्या
आप्तेश्ठीना कळवली
Post a Comment