जनोपचार न्यूज नेटवर्क
गुरव समाज महिला लोकसेवा ट्रस्ट वतीने दिनांक 19/01/23 गुरुवार रोजी स्थळ हॉटेल देवेंद्र खामगाव येथे आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या व दिनदर्शिका विमोचनाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गुरव समाज राष्ट्रीय महामंडळ चे महिला अध्यक्ष सौ अर्पिताताई विजयराज शिंदे , सौ स्नेहाताई फुंडकर, सौ शितलताई देशमुख ताई ,सौ प्रीतीताई साबने ,सौ राजकुमारीताई चव्हाण,सौ अनिताताई डावरे, सौ ममताताई डीडवाणीया , सौ उज्वला ताई घुले, सौ श्रद्धाताई शेंडे, PSI सौ शोभाताई परदेशी ,
या कार्यक्रमाचे नियोजन सौ राणी मेंदूरकर, सौ स्मिता पारखेडकर, सौ दिपाली बाळापुरे, सौ विद्या खंडार, सौ उमा तांबोळी, सौ पूजा शेलकर , यांनी केले या कार्यक्रमांमध्ये सौ वंदनाताई राजनकर, श्रीमती शोभाताई बाळापुरे , श्रीमती निर्मलाताई काटकर सौ मिनाताई दांडगे, श्रीमती सुधाबाई मोरे, सौ स्मिता वानखडे, सौ लताताई पारखेडकर, प्राजक्ताताई आळेकर, सौ ज्योतीताई पारखेडकर, सौ वनवालाताई घोरपडे, सौ शुभांगीताई घोरपडे, सौ जयाताई शिंदे, सौ सनिता वानखडे, सौ दुर्गाताई काटकर समृद्धी पारखेडकर, आदींची उपस्थिती होती
![]() |
Advt. |
Post a Comment