![]() |
नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
खामगाव (जनोपचार रियल न्यूज) येथील नगर परिषदेच्या दवाखान्यात लेट लतीफ कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना नाहक तात्काळत बसावे लागत आहे बाहेर जाऊन किंवा होणार दोन दोन किलोमीटर हुन येणाऱ्या रुग्णांना दवाखाना बंद दिसत असल्याने ताटकळत बसावं लागत आहे याची दखल नगर परिषद प्रशासन घेईल काय अशी अपेक्षा रुग्णांसह नातेवाईक व्यक्त करीत आहेत कर्मचारी नव्हे तर नेमणूक असलेले डॉक्टर देखील उशिरा येत असल्याची ओरड ऐकिवात आहे
إرسال تعليق