रस्त्यात गाडी उभी कराल तर खबरदार!
शेगाव पोलीस आली ॲक्शन मोडवर
खामगांव जनोपचार:- बेशिस्त वाहतुकीला आडा घालण्यासाठी आता शेगाव पोलीस ॲक्शन मोडवर आले असून रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
शेख अझहर शेख कलीम राहणार काँग्रेस नगर शेगाव याने त्याच्या ताब्यातील वाहन आंबेडकर चौकात रहदारीत अडथळा होईल अशा पद्धतीने लावली होती दरम्यान तीन डिसेंबर रोजी शेगाव पोलिसांनी शेख अजगर विरुद्ध भादवि कलम 283 अन्वय गुन्हा दाखल केला
Post a Comment