.खांमगाव (जनोपचार)येथील विश्राम गृह येथे खांमगाव मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संदर्भात व पक्षाच्या संघटन वाढीसाठी मार्गदर्शन केले.
जयश्रीताई देशमुख यांच्या महिला आघाडीच्या महिलांनी प्रतापगडावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, त्यामध्ये सौ राजकन्या ताई कुटे,सौ भारतीताई वानखेडे,सौ मीराताई काळे,सौ ज्योतीताई बुजाडे आधी महिलांनी पक्ष प्रवेश केला.
विक्की भाई सारवान शहर प्रमुख खामगाव यांची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली,
उपाध्यक्ष अनिल राणा, विकी आठवले, चंदन कोल्हे, अक्षय कुलकर्णी, विकी पारधी, पंकजा अंधारे
शहर संघटक योगेश तंबोले, नितीन शर्मा, निलेश सारवण
सरचिटणीस प्रथम टाक, राजेश थोरात, सागरी गिरी, अमर कोल्हे, शुभम टाक, गौरव चव्हाण
शहर सहसंघटक लकी छापरवाल, किशोर मीरचंदानी, पवन गोहर, सुजल गोहर,
सचिव, शंकर संगेले,शोमेश गावत्रे, पहलसिंग ढोली, गणेश ससाने, संतोष वाडेकर
सहसचिव गणेश चव्हाण, अक्षय भटक,अजित यादव, गौरव छापरवाल,
प्रसिद्धीप्रमुख अविनाश सुसगोहर, गोलू सावरकर, जॉनी मीरचंदानी,साजन छापरवाल, गौरव सुसगोहर
कोषाध्यक्ष सागर चव्हाण
कार्यकारणी सदस्य विशाल निखाडे, निकेष ठाकूर,पवन तंबोले, शुभम संगेल, निखिल पाल आदींची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
युवा सेनेची कार्यकारणी पुढील प्रमाणे
१) शैलेंद्र चव्हाण युवासेना
उपतालुका प्रमुख हिंगणा कारेगाव जिल्हा परिषद अटाळी सरकल
२) नयन टिकार पाटील टेंभुर्णा घाटपुर जिल्हा परिषद सर्कल युवा सेना उपतालुका प्रमुख
३) गौरव देशमुख युवा सेना उपतालुकाप्रमुख सुटाळा
४) करण पाटेखेडे युवासेना उप तालुका प्रमुख नायदेवी लोखंडा सर्कल
५) विष्णू काळे कोलरी चीतोडा अंबिकापुर विभाग प्रमुख
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,उपजिल्हा संजय अवताडे,ता.प्रमुख सुरेश वावगे,शहर प्रमुख रमेश भट्टड,
युवासेना उपजिल्हा निलेश देवताळू,युवासेना ता.प्रमुख राजु बघे,शहरप्रमुख राहूल कळमकर,व अन्य शिवसेना युवासेना महिला आघाडी च्या प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
#बाळासाहेबांची #शिवसेना #बुलडाणा #जिल्हा #खांमगाव
Post a Comment