शेगावात मोठी आग:2 दुकाने जळून खाक
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लींक उघडा
https://youtu.be/kx0I7lG_XfI
शेगाव: जनोपचार ::- श्री.गणेश प्रस्थ मंगलकार्यालय येथील 2 दुकानाला आग लागली ही घटना आज रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान अवघ्या 20 ते 25 मिनितात शेगांव नगर परिषदेचे अग्निशमन वाहन चालक मुरलीधर लखाडे, फायरमन रवी सारवान व प्रशांत मटके तसेच
नवीन अग्निशमन वाहन चालक बी.पी. महोड फायरमन भुषण वानखडे , राम चव्हाण यांनी घटनास्थळी गाठून तासाभरात आग आटोक्यात आणली परंतु तो पर्यंत दुकानातील साहित्याची राखरांगोळी झाली
ऑइल पेंट चे दुकान व टू व्हीलर गॅरेज आशा दोन दुकानाना ही आग लागली होती आगीचे कारण शॉटसकट असे सांगण्यात येते
Post a Comment